मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. महात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. महात्मा गांधी यांचा यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. सत्य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्या माध्यामातुन भारताला गुलामगीरीच्या बेळीतुन मुक्तता मिळवुन देण्याचे कार्य महात्मा गांधीजींनी पुर्ण केले.
भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक महान स्त्री व पुरूषांनी आपले सर्वस्व राष्ट्राला अर्पण केले . अश्या महापुरूषापैकी एक होते महात्मा गांधी. महात्मा गांधी युगपुरूष होते. त्यांच्या बद्दल सर्व विश्व आदराची भावना ठेवते. अश्या महामानवाला नमन करूया.
मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी महात्मा गांधी यांचे काही प्रसिद्ध विचार mahatma gandhi quotes marathi, mahatma gandhi vichar marathi, mahatma gandhi jayanti quotes in marathi घेऊन आलो आहोत तर चला मग पाहूया ते कोणते विचार होते ज्यामुळे महात्मा गांधी हे अजरामर व्यक्ती म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात.
How to download:हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते.
महात्मा गांधी
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते.
महात्मा गांधी
आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
महात्मा गांधी
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.
महात्मा गांधी
त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.
महात्मा गांधी
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
महात्मा गांधी
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
महात्मा गांधी
भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आज तुम्ही काय करताय.
महात्मा गांधी
Please if you want any changes or you got any mistake on above images please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)