Good Night Quotes - Marathi

तुमच्यासाठी आमच्याकडे आधीपासूनच सर्वोत्कृष्ट गुड मॉर्निंग कोट्स आहेत आणि येथे आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गुड नाईट कोट्स घेऊन आलो आहोत.

जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी तुमच्या पलंगावर जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीची नक्कीच आठवण येते. अर्थात, अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही, परंतु त्यांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांच्या किती जवळ आहात हे सांगू शकता.

आम्ही तुला विसरलो नाही हे झोपेच्या वेळी एखाद्याला सांगण्यापेक्षा चांगले काय असू शकते? समोरच्या व्यक्तीलाही आपलं नातं किती घट्ट आहे हे कळतं आणि त्याला विशेष वाटतं. म्हणून आजची रात्र सुंदर बनवा आणि त्यांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा द्या.

येथे तुम्हाला अनेक प्रकारचे good night quotes marathi images, good night quotes marathi friend, good night quotes marathi download, good night best marathi quotes, cute good night quotes marathi, Good night quotes marathi, Good night messages Marathi, Good night messages and Quotes, गुड नाईट कोट्स मिळतील तसेच, तुम्ही येथे प्रेरणादायी शुभ रात्री विचार आणि प्रतिमा पाहू शकता.

How to download :
Step 1: Click on Image
Step 2: Right-click on image and Save the image.
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री
कष्टाचे फळ एकदिवस नक्की मिळते म्हणून नेहमी कष्ट करत रहा एक दिवस फळ नक्की मिळेल. शुभ रात्री
दु:खानंतर सुख हे येतेच जशी रात्री नंतर येते ती पहाट. शुभ रात्री
शक्ती किंवा बुद्धीपेक्षा सतत प्रयत्न करणे हीच आपल्या सामर्थ्याची खरी पुंजी आहे. शुभ रात्री
शक्ती किंवा बुद्धीपेक्षा सतत प्रयत्न करणे हीच आपल्या सामर्थ्याची खरी पुंजी आहे. शुभ रात्री
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात. स्मितहास्य व शांतपणा, स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी. शुभ रात्री
आजच्या दिवसातील फक्त आनंदाचे क्षण आठवा आणि दुखाचे क्षण विसरून जा. शुभ रात्री
ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल… शुभ रात्री
उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली. शुभ रात्री
जवळच्या माणसांची किमंत तेव्हाच कळते ज्यावेळी ती माणसे आपल्यापासून खूप दूर निघून जातात. शुभ रात्री
तुमचे वय तुमच्या विचारात प्रतिबिंबित होते. जेवढा तुम्ही विचार करता, तेवढे तुमचे वय असते. शुभ रात्री
स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे, तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर… त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून... शुभ रात्री
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही. शुभ रात्री
आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक छोटासा SMS केला. शुभ रात्री
पैशाने भरलेला खिसा जग दाखवतो आणि रिकामा खिसा ह्या जगातील माणसे दाखवतो. शुभ रात्री
माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. शुभ रात्री
जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. शुभ रात्री
आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर आसु द्या. शुभ रात्री
समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे. ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे. शुभ रात्री
आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची. शुभ रात्री
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात. शुभ रात्री
आठवण नाही काढली तरी चालेल पण विसरून जाऊ नका. शुभ रात्री
सत्य बोलण्याच साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो. शुभ रात्री
लाईफ छोटीशी आहे... जास्त लोड नाही घ्यायच..... मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायाच.... शुभ रात्री
सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे, मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील. शुभ रात्री
ना राईट ना फाईट आपला sms आला कि वातावरण ताईट पन आता आमची गेली आहे लाईट त्यामुळे आज लवकरच #good night
प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो,आणि एक अनुभव घेऊन संपतो. #good night
जग जरी तुमच्या विरोधात उभा राहील तरी तुमच्या सोबत जो व्यक्ति उभा राहतो तोच खरा मित्र असतो. शुभ रात्री
मोगरा कोठेही ठेवला ती सुगंध हा येणारच आणि आपली माणसं कोठेही असली तरी आठवण ही येणारच. शुभ रात्री
चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आनंदात राहाल तर दुनिया जळेल. शुभ रात्री
क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या लक्षात राहते...पण, आयुष्यभर जोडून ठेवणारां धागा कोणालाचं दिसत नाही. शुभ रात्री
दिवसभरातील यश अपयश आणि सुख दु:ख विसरून मस्त झोप घ्या कारण उद्या लवकर उठून पुन्हा एकदा संघर्ष करायला सज्ज व्हायचं आहे. शुभ रात्री
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून व राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.. शुभ रात्री
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून व राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.. शुभ रात्री
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण, एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य. आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं… शुभ रात्री !

Please if you want any changes or you got any mistake on above Greetings please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *