आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे तुळशी विवाहाच्या मंगलमयी शुभेच्छा!
तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, उठोनिया प्रात: काली करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
सण आनंदाचा, सण मांगल्याचा सण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचा तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
पतिव्रतेची आठवण करुन देणारा आहे आजचा मंगलमयी दिवस प्रत्येकाला व्हावी याची आठवण तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
दिवस उजाडला तुळशी विवाहाचा आनंदाचा आणि मांगल्याचा तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
Please if you want any changes or you got any mistake on above Greetings please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)