मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी marathi quotes happy fathers day shayari in marathi, marathi quotes on father, marathi quotes on father and daughter, marathi quotes on fathers day, marathi quotes baba घेऊन आलो आहोत तर चला मग पाहूया ते.
How to download:बाप असतो तेलवात जळत असतो क्षणाक्षणाला हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला!
बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो.
आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे.
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
Please if you want any changes or you get any mistake on above images please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)