मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी karma quotes Quotes marathi, karma status in Marathi, घेऊन आलो आहोत तर चला मग पाहूया ते.
How to download:जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
कर्मा
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
कर्मा
तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार.
कर्मा
तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात.
कर्मा
जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका.
कर्मा
नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.
कर्मा
जे पेराल तेच उगवेल.
कर्मा
आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा.
कर्मा
उशिराच का होईना कर्माचे फळ मिळतेच.
कर्मा
कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.
कर्मा
Those who hurt you will eventually screw up themselves up and if you are lucky god will let you watch.
Karma
When a bird is alive, it eats ants. When the bird died, ants eat it. Circumstances can change at any time. Don’t devalue or hurt anyone in this life. You may be powerful today but time is more powerful than you.
Karma
Forgive the person and their actions, never give in to hate, let it go, set it free, and karma will take care of what is meant to be.
Karma
Karma has no menu you get served what you deserve.
Karma
Even a good player will someday be the toy of a better player, it’s called karma.
Karma
Think good thoughts, say nice things, do good for others. Everything comes back.
Karma
Keep calm and let karma finish it.
Karma
Karma has no deadline.
Karma
Karma is a silent observer.
Karma
Don’t take revenge. Let Karma do all the work.
Karma
How people treat you is their karma, how you react is yours.
Karma
Karma never loses an address.
Karma
You have to go through the worst to get the best.
Karma
Do good and good will come for you.
Karma
Life is a boomerang what you give you get.
Karma
Please if you want any changes or you get any mistake on above images please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)