Mahatma Gandhi Quotes – Marathi
November 4, 2020Diwali Greetings – English
November 8, 2020Diwali Festival Greetings - Marathi
आपण भारतीय सण साजरे करतो. वर्षातून एकदा येणारा हा चार दिवसांचा मोठा सण दिवाळी आहे !. दिवाळीचे नाव घेताच आपल्याला आनंद वाटतो. दिवाळी हा दिव्यांचा सण !
आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.
आजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत त्यामुळे बरेच परिवार प्रदूषण रहित दिवाळी साजरी करतात. दिवाळीत हानिकारक फटके फोडले जात नाहीत. शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात. चला तर मग आपण हि येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशांच्या हितामध्ये आपलेपण योगदान देवूया.
आपण ही आपली संस्कृती जपत आपल्या प्रियाजणांना सध्याची social distancing च्या मर्यादा ठेऊन ऑनलाईन पद्धीतीने दिवाळीच्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊयात. आपल्यात असलेला नात्यांचा ओलावा कायम टिकून राहावा या साठी www.artworkbird.co.in या संकेत स्थळावरील शुभेच्छांचे ग्रीटिंग्स, diwali whatsapp messages in marathi, diwali wishes in marathi, diwali messages in marathi, diwali essay in marathi, diwali sms in marathi, diwali shubhechha sandesh in marathi, diwali shubhechha marathi sms, diwali essay in marathi, shubh diwali in marathi, diwali letter in marathi, diwali quotes in marathi, diwali whatsapp messages in marathi नेहमी पाठवत राहून एकमेकांच्या मनातील स्थान जवळ निश्चित करूयात.
How to download:Step 1: Click on Image
Step 2: Right-click on image and Save the image.
Please if you want any changes or you got any mistake on above Greetings please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)