जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे…

सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते

विरोध करा तुम्ही, तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची.

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढू हि शकतो 

ATTITUDE आम्हाला हि दाखवता येतो.. ? फरक इतकाच कि तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत

जिंकण्याची सुरवात तेथून करवी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

कमी असेल तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे.

मनाला वाटेल ते करा पण
मनाला लागेल असं काही करू नका.

स्वतःच्या जीवावर जगायला शिका, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल..?

डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या पुढे डोकं उचलायची

विषय तब्येतीचा असता तर जंगलाचा राजा हत्ती असता वाघ नाही.

रिस्क इतका मोठा घ्या कि हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे.

माझा Attitude आणि माझा
माज समोरच्या लयकीवर असतो

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत.?

दारू ची नशा चढली तर
सकाळपर्यंत उतरते, पण आमची
नशा एकदा जर चढली ना तर
आयुष्यभर उतरत नाही.

गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी आता बदलावंच लागेल

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे
मग संकटाची लायकीच काय आहे राव

परिस्थिती गरीब असली तरी विचार मात्र भिकारी असू नयेत.

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.

जर एखादा शांत राहत असेल
तर याचा अर्थ असा नाही होत की
त्याला बोलताच येत नाही
कदाचित तो बोलणारा नाही
घोडे लावणारा देखील असू शकतो

भविष्याचे नियोजन दमदार असू द्या तेंव्हाच आयुष्य दमदार जगात येईल.

सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे
तितका यातून सरळ नाही शेठ मी

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर खुलत नाही राव

जर एखादा शांत राहत असेल
तर याचा अर्थ असा नाही होत की
त्याला बोलताच येत नाही
कदाचित तो बोलणारा नाही
घोडे लावणारा देखील असू शकतो

भविष्याचे नियोजन दमदार असू द्या तेंव्हाच आयुष्य दमदार जगात येईल.

सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे
तितका यातून सरळ नाही शेठ मी

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर खुलत नाही राव

 • आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!
 • माझी जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे मी आशेवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगतो.
 • आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप.
 • जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक खोटेपणाला मोठेपणा🤨 समजतात.
 • जगायचं तर असं जगावं की आपल्या बापालाही वाटलं पाहिजे की मी वाघ वाढवला आहे.
 • घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात.
 • दुसरे लोक पैशामुळे “Brand” असतात पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand आहे.
 • मी लाख वाईट असेल पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला धोका नाही दिला.
 • लोकांकडे जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण त्यांना सवयच असते. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून..!!
 • मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका..!
 • आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल पण स्वतःची self Respect गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न करणार नाय..
 • वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ नाही लागत.
 • बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच….
 • जगाला काय आवडत म्हणून काही करत बसायचं नाही आपल्याला आवडलं विषय संपला..!
 • चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.
 • फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा, लोकांच काय ते तर देवात पण चुका काढतात..
 • स्वतःशीच मी कधी हरलो नाही, तर ही दुनिया मला काय हरवेल..
 • इमानदारी गेली तेल लावत, आता जसे तुम्ही तसे आम्ही..
 • कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो..!
 • शांततेला कमजोरी समजू नका हद्दीत घुसुन बाजार उठवण्यात येईल…!
 • वेळ बघून ज्यांनी आमच्या वर game केला ना त्यांच्यासाठी वेळ काडून पद्धतशीर game वाजवणार.
 • आपणं कसं असावं हे आपला निर्णय आहे. लोकांनी ठरवायला आपणं ग्रामपंचायतीचा मुद्दा नाही..!
 • काहीजण खूप शहाणे असतात काम संपलं की लगेच पप्पा बदलतात.
 • हवा वगैरे नाही हो आपला स्वभावच तसा आहे म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
 • मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत, माणसांची मनं जिंकावी लागतात.

new marathi attitude status download, new marathi attitude status video download, marathi attitude status one line, attitude status marathi status on life, marathi status on attitude, marathi status on life attitude share chat, marathi status quotes on life, attitude status marathi png, marathi attitude status text png, girl attitude status marathi photo, marathi attitude status png text marathi dialogue, paisa attitude status marathi,