Navratri Greetings – English
September 27, 2020Dussehra Greetings – English
October 11, 2020Dasara Festival Greetings - Marathi
नौरात्रीचे नऊ दिवस देवीचे पूजा अचर्ना केल्यांनतर आश्विन शुद्ध दशमीला येणारा दहावा दिवस हा म्हणजे दसरा. या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी, प्रतिपदेचा एक मंगलमय दिवस असा हा सण. नातेवाईक आतपेष्ट यांना भेटावं, थोर मोठे यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि जीवनात आपण नेहमी भरपूर भरपूर विजयी व्हावं म्हणून सोने लुटायचे, अशी ही खरी आनंदमयी प्रथा. सोने म्हणजेच आपट्याचे पान, ह्या दिवशी अर्जुन योग हा आपटा व शमीच्या पानांमुळेच येतो. पौराणिक दृष्ट्या पाहता, वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स याने चौदा विद्यामंध्ये प्रावीण्य संपादन केले. आपल्याला दिलेल्या ज्ञानासाठी गुरुदक्षिणा देऊन गुरूचे ऋण फेडायचे म्हणून तो गुरूंकडे गेला. प्राप्त केलेली विद्या ही लोककल्याणासाठी वापर असे त्याला गुरूंनी सांगितले. परंतु शिष्याने जास्तच आग्रह केला, तेव्हा गुरूंनी सांगितले की, चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा ची मागणी केली. आणि गुरूंना असे वाटले को कौत्स आता गुरूदक्षिणेचा नाद सोडून देईल. कौत्स रघुराजाकडे गेला, पण राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे राजाचा खजिना संपला होता. राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागून इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्र रघुराजाचे पराक्रम जाणून होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली आणि इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवली व ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
त्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या, आणि लोकांना त्या लुटायला सांगितल्या.तेथील लोकानीं वृक्षाची पूजा करून पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.
आपण ही आपली संस्कृती जपत आपल्या प्रियाजणांना सध्याची social distancing च्या मर्यादा ठेऊन ऑनलाईन पद्धीतीने दसऱ्याच्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊयात. आपल्यात असलेला नात्यांचा ओलावा कायम टिकून राहावा या साठी www.artworkbird.co.in या संकेत स्थळावरील शुभेच्छांचे ग्रीटिंग्स, dasara in marathi, happy dussehra images 2020, dasara festival in marathi language, dussehra quotes in marathi, dasara images in marathi, images of dussehra festival, dussehra quotes in marathi, dasara images in marathi, dasara festival in marathi language नेहमी पाठवत राहून एकमेकांच्या मनातील स्थान जवळ निश्चित करूयात.
Content Writer : Siddhesh Bhagat
How to download:Step 1: Click on Image
Step 2: Right-click on image and Save the image.
Please if you want any changes or you got any mistake on above Greetings please comment and give your valuable feedback.
Thank you guys hope you like it.. :)
1 Comment
Great written by siddheshwar as per current situation.